लाकूड-फाटा
चुलीमध्ये जी लाकडे घातली जातात त्याला फाटा असे म्हणतात. लाकूड-फाटा असा शब्द जास्त प्रचलित आहे. यास सरपण असेही म्हणतात. उन्हाळ्यात चुलीसाठीचे जळण गोळा करण्याच्या क्रियेलाही 'बाई फाट्याला गेली आहे' असे संबोधण्याची पद्धत आहे. मोठी लाकडे आणून चुलीच्या मापाची कुऱ्हाडीने घरीच उभी चिरली तरी त्यास फाटा केला असे म्हणायाची गावाकडे पद्धत आहे.
- चुंबळ
- डोक्यावर टोपले, घमेले अशा प्रकारच्या वस्तू ठेवण्यापूर्वी कापडाचा जो आधार, वळी करून ठेवतात त्याला
- स्त्रीवादी लेखिका
- लिंगभाव व लैंगिकता यावर प्रकाश टाकणाऱ्या लेखनाला स्त्रीवादी लेखन असे म्हणतात. असे करणाऱ्या स्त्रीयांना
- समतोल (नियकालिक)
- समतोल हे ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती संस्थेने चालविलेले मराठी द्वैमासिक प्रकाशन आहे. डॉ अनघा लवळेकर
- गोळी खत
- गोळी खत हे वेगवेगळ्या खताच्या मिश्रणांच्या गोळ्यांचे खत होय. या गोळीला ब्रिकेट असेही संबोधले जाते
- पंचचुली
- पंचचुली ही हिमालय पर्वतातील कुमाऊच्या पूर्वेकडे स्थित पर्वत रांग आहे. ही भारतातील उत्तराखंड राज्यात
- जळणाच्या पॅलेट
- जळणाच्या पॅलेट हे एक प्रकारचे धूरमुक्त इंधन आहे. शेतातील काडीकचरा आणि पाला-पाचोळ्याचा भुगा करून
- लैंगिकता अभ्यास
- स्त्री-पुरुष यांच्यातला प्रमुख भेद हा लिंगाधारित आहे. लैंगिक व लैगिकता या संकल्पनेत थोडा भेद
- चार सूत्री भात लागवड
- चार सूत्री भात लागवड हे भात पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठीचे प्रयोग होय. त्यात खालील सूत्रे मांडली
- पारंपारिक वाण (बियाणे)
- स्वतः शेतात पिकवलेल्या पिकातील काही भाग बियाणासाठी राखून पुढील वर्षात पेरणीसाठी वापरणे म्हणजे
- डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा
- डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कोनासीमा प्रदेशातील गोदावरी