राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार भारतातील १६ वर्षाखालील सुमारे २५ शूर बालकांना दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारीला दिला जातो. कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त मुले प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होतात.
- पार्वती बाऊल
- पार्वती बाऊल या बाऊल लोकसंगीत गाणाऱ्या गायिका, संगीतकार आणि पश्चिम बंगालमधील कथाकथनकार आणि भारतातील
- माधुरी कानिटकर
- लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक विजेत्या
- शशिकांत धोत्रे
- शशिकांत धोत्रे हे मराठी चित्रकार आहेत
- शिलाँग चेंबर कॉयर
- शिलाँग चेंबर कॉयर हा शिलाँग स्थित गायनसमूह आहे. त्याची स्थापना २००१ साली शिलाँग येथे करण्यात
- शोवना नारायण
- शोवना नारायण या एक प्रसिद्ध आणि मान्यवर भारतीय कथक नर्तक आहेत. कथक कलाकार आणि भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स
- हानामी
- हानामी (जपानी भाषेमध्ये: ही जपानमधील फुलांचा बहर पाहण्याचा आनंद घेण्याची एक परंपरा आहे. जपानी भाषेत
- फरीदा खानम
- फरीदा खानम या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पाकिस्तानी शास्त्रीय गायिका आहेत. शास्त्रीय संगीताचे
- जोशी रेल्वे संग्रहालय
- जोशी रेल्वे संगहालय हे कोथरूड, पुणे येथे असलेले आगगाड्यांच्या छोट्या प्रतिकृतींचे एक संग्रहालय
- २०१८ आशियाई खेळ
- २०१८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धेची १८ वी आवृत्ती इंडोनेशिया देशातील जाकार्ता आणि पालेमबँग
- बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर
- बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर ही विल्यम शेक्सपियरच्या नाटकांची ब्रिटीश दूरदर्शन रूपांतरांची