मधुकर रामदास जोशी

मधुकर रामदास जोशी हे संत वाङ्मयाचे अभ्यासक, लेखक व नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. नागपूर विद्यापीठात ते मराठी साहित्याच्या ज्ञानकोशाचे संपादक होते. एक हजार पृष्ठांच्या तुकारामगाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संतवाङ्मय आणि मराठी साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी. आणि एम.फिल.चे ते परीक्षक होते. जोशींनी नागपूर, जबलपूर आणि उज्जैन विद्यापीठांच्या मराठी बोर्ड ऑफ स्टडीजवर-अध्ययन मंडळांवर काम केले आहे. नागपूर विद्यापीठाचे ते निवृत्त प्राध्यापक आहेत. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते.
रेखा देशपांडे
रेखा देशपांडे या मराठीतल्या अनुवादक व चित्रपटविषयक लेखन करणाऱ्या एक लेखिका आहेत. त्यांनी मराठीत
पंढरीनाथ कोल्हापुरे
पंडित पंढरीनाथ कृष्णराव कोल्हापुरे हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते
कवडीपाट
कवडीपाट महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मुठा नदीवरील बंधारा आहे
रामेश्वरनाथ काव
रामेश्वरनाथ काव हे भारताच्या ’रॉ’ या गुप्त हेर संस्थेचे प्रनुख होते. बांगलादेश मुक्त करण्यात भारताच्या
बोली साहित्य संमेलन
बोली साहित्य संमेलन बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे एकावर्षी (कोणत्या?) झाले होते. मराठी कवी विठ्ठल
अतुल देऊळगावकर
अतुल देऊळगावकर हे मराठी लेखक आहेत. हे मुख्यत्वे वैचारिक लिखाण करतात
गोविंद विष्णू जोशी
प्रा. गोविंद विष्णू जोशी हे एक मराठी वनस्पतीतज्ज्ञ होते. त्यांनी वनस्पतीशास्त्रात मुंबईच्या विज्ञान
राम नगरकर
राम विठोबा नगरकर हे एक मराठी विनोदी नट होते. ते मूळ व्यवसायाने नाभिक असून मुंबईत त्यांचे वंदन हेअर
अजित पेंडसे
अजित पेंडसे हे लहान मुलांसाठीच्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद करणारे लेखक आहेत
बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर
बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर ही विल्यम शेक्सपियरच्या नाटकांची ब्रिटीश दूरदर्शन रूपांतरांची