डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे निर्मीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजी लेखन साहित्याचे २२ खंड आहेत. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवली आणि याच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस" या नावाने २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. इंग्रजी भाषेत प्रकाशित हे वाल्युम (खंड) महत्त्वाचे असून यांची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. या वृहत योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल, इ.स. १९७९ रोजी झाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक किंवा क्रांतिभूमी हे महाराष्ट्रातील महाड शहरातील
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक हे २६ अलीपूर रोड, दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा २०१६ मध्ये उभारलेला लडाखमधील लेह येथे स्थित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ
तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ हे 'तमिळनाडू डॉ. आंबेडकर लॉ युनिव्हर्सिटी ॲक्ट, १९९६'च्या अंतर्गत
बौद्ध धर्माचा कालानुक्रम
बौद्ध धर्माचा कालानुक्रम, हा गौतम बुद्धांच्या जन्मापासून ते आजपर्यंत बौद्ध धर्माच्या विकासाचे
जगन्नाथ कौशल
जगन्नाथ कौशल एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी आणि १९८२ पासून ते १९८५ पर्यंत भारत सरकारमधील
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र हे नवी दिल्लीतील एक आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. हे भारतीय संविधानाचे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील ग्रंथालयांसाठी
लाओसमधील बौद्ध धर्म
बौद्ध धर्म लाओसचा प्राथमिक धर्म आहे. लाओसमध्ये प्रचलित बौद्ध धर्म हा थेरवाद परंपरेचा आहे. लाओ बौद्ध
केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटक
केंद्रीय विद्यापीठ कर्नाटक हे भारताच्या कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद