जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)
जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) हा जुलै १९७९ मध्ये राज नारायण यांनी स्थापन केलेला भारतातील राजकीय पक्ष होता. १६ जुलै १९७९ रोजी, चरण सिंग यांनी ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (संघटन)’च्या पाठिंब्याने २८ जुलै १९७९ रोजी भारताचे पंतप्रधानपद स्वीकारले परंतु त्यांचे समर्थन काढून घेतल्याने त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. १९८० मध्ये भारतीय लोकसभा निवडणुकीपूर्वी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे नंतर 'लोक दल' असे करण्यात आले, परंतु आधिकारिकरित्या पक्षाच्या आधीच्या नावाने निवडणुकीत ते लढले. १९८० मध्ये ७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आणि एकूण मतांपैकी त्यांना ९.३९ टक्के मते मिळाली.
- लाओसमधील बौद्ध धर्म
- बौद्ध धर्म लाओसचा प्राथमिक धर्म आहे. लाओसमध्ये प्रचलित बौद्ध धर्म हा थेरवाद परंपरेचा आहे. लाओ बौद्ध
- महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (पुस्तक)
- महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे इ.स. २००६ मधील लेखक डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' लिखित
- बौद्ध धर्माचा कालानुक्रम
- बौद्ध धर्माचा कालानुक्रम, हा गौतम बुद्धांच्या जन्मापासून ते आजपर्यंत बौद्ध धर्माच्या विकासाचे
- सचिंद्र चौधरी
- सचिंद्र चौधरी भारतीय वकील व राजकारणी होते. १९६५ पासून ते १३ मार्च १९६७ पर्यंत ते लालबहादूर शास्त्री
- रमाबाई (चित्रपट)
- रमाबाई हा २०१६ मधील कन्नड भाषेतील रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर आधारित, जीवनचरित्रपर चित्रपट
- दिनू रणदिवे
- दिनू रणदिवे हे एक मराठी पत्रकार होते. पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दलित
- अवेस्ता
- अवेस्ता किंवा झेंड अवेस्ता हा पारशी धर्माचा धर्मग्रंथ आहे. पारशी धर्म - संस्कृतीबद्दलचे विखुरलेले
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे निर्मीत डॉ. बाबासाहेब
- डॉ. आंबेडकर (१९४६ चे पुस्तक)
- डॉक्टर आंबेडकर हे तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी १९४३ साली लिहिलेले आणि सन १९४६ मध्ये कराची
- ॲशलँड काउंटी, विस्कॉन्सिन
- ॲशलँड काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय