गुरू ग्रह

गुरू (Jupiter) हा अंतरानुसार सूर्यापासून पाचव्या स्थानावर असलेला सूर्यमालेमधील आकाराने सर्वांत मोठा ग्रह आहे. गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचे वर्गीकरण राक्षसी वायू ग्रह म्हणून केले जाते. या चार ग्रहांना "जोव्हियन प्लॅनेट्स" असेसुद्धा म्हटले जाते. गुरू या शब्दाचा अर्थ शिक्षक असाही होतो, तसेच गुरुवार नावाचा आठवड्याचा एक दिवस पण असतो .पासून खगोलशास्त्रज्ञांना गुरू माहीत होता. अनेक संस्कृतींच्या पौराणिक व धार्मिक कथांमध्ये गुरूचा उल्लेख आढळतो. प्राचीन रोमवासीयांनी रोमन देव ज्युपिटर याच्यावरून या ग्रहाला ज्युपिटर हे नाव दिले होते. पृथ्वीवरून बघितले असता गुरूची दृश्यप्रत −२.८ पर्यंत पोहोचू शकते. तेव्हा गुरू हा चंद्र व शुक्रानंतरचा आकाशातील सर्वाधिक प्रकाशमान ग्रह बनतो..
शनी ग्रह
सूर्यमालेतील ग्रहांमध्ये शनी (Saturn) हा सूर्यापासून सहाव्या स्थानावर आहे. त्याचे बरेचसे वस्तुमान वायूंमुळे
भालचंद्र वनाजी नेमाडे
भालचंद्र वनाजी नेमाडे हे परखड लेखन, कोणाचीही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याने जनमानस ढवळून
शि. द. फडणीस
शिवराम दत्तात्रेय फडणीस हे मराठी व्यंगचित्रकार आहेत
मंगळ ग्रह
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हटले
प्लूटो (बटु ग्रह)
प्लूटो हा सूर्यमालेतील वस्तुमानाने दुसरा आणि आकाराने सर्वात मोठा बटु ग्रह आहे. तसेच प्लूटो सूर्याला
जयंत विष्णू नारळीकर
डॉ. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने
जुनो (निःसंदिग्धीकरण)
हा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे.जुनो (ज्युनो) : रोमन देवता जुनो (चित्रपट) : इंग्रजी चित्रपट जुनू
विजय वसंतराव पाडळकर
विजय वसंतराव पाडळकर हे मराठीतील एक समीक्षक, ललित लेखक आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. अभिजात
कायपरचा पट्टा
कायपरचा पट्टा किंवा एजवर्थ-कायपर पट्टा हा नेपच्यूनच्या कक्षेपासून पुढे ते ५० खगोलशास्त्रीय
बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर
बीबीसी टेलिव्हिजन शेक्सपियर ही विल्यम शेक्सपियरच्या नाटकांची ब्रिटीश दूरदर्शन रूपांतरांची